चला हवा येऊ द्या : कुशलला आला हार्टअॅटक

चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमाचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू असून ही टीम अमरावतीमध्ये होती. 

Updated: Feb 12, 2016, 10:21 PM IST

अमरावती :  चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमाचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू असून ही टीम अमरावतीमध्ये होती. 

अमरावती मधे रंगलेल्या चला हवा येऊ दया च्या भागात भारत गणेशपुरे हा धमकी द्याला कुशल बद्रिकेच्या घऱात येतो. पण कुशल काही घाबरत नाही... मग तो अशी काही गोष्ट सांगतो त्याने त्याला हार्ट अॅटक येतो... 

पाहा हास्याची कारंजी फुलवणारा हा सीन.. 

या भागात Mr. & Ms. सदाचारी या चित्रपटाची आणि तिन्ही सांज या नाटकाची टीम सहभागी झाली होती.  येत्या सोमवारी आणि मंगळवारी हे भाग प्रसारित होतील.