भाऊ कदमने जॉन अब्राहमकडून १ कोटी मागितले

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात अभिनेता जॉन अब्राहम आला होता.

Updated: Mar 20, 2016, 07:55 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात अभिनेता जॉन अब्राहम आला होता, यावेळी अभिनेता भाऊ कदमने जॉनकडे अचानक १ कोटींची मागणी केली. यावर जॉनने काय उत्तर दिलं आणि नंतर भाऊ कदमला तेथील कलाकारांनी आवरतं कसं घ्यायला लावलं हे या व्हिडीओतून पाहा, तुम्हालाही समजेल भाऊ कदमने जॉन अब्राहमकडून १ कोटी रूपयांची मागणी का केली?