कोर्टात तिकीट काढून भाऊ कदम

तेव्हा न्यायमूर्तीच्या भूमिकेत असलेले भारत गणेशपूरे.

Updated: Feb 28, 2016, 12:17 AM IST

मुंबई : भाऊ कदम हा चला हवा येऊ द्याच्या कोर्टात चक्क तिकीट काढून गेला आणि एखादा शो असल्यासारखं पाहत बसला, तेव्हा न्यायमूर्तीच्या भूमिकेत असलेले भारत गणेशपूरे यांनी भाऊ कदमला काय सुनावलं आणि भाऊने त्यांना काय ऐकवलं ते तुम्ही या व्हिडीओत पाहा...