भाऊ कदम झाला का रे दुरावातील जय, सागर झाला आदिती

झी मराठी पुरस्कार सोहळ्यात 'का रे दुरावा' या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार प्राप्त केले. त्यामुळे ही संपूर्ण टीम थुक्रटवाडी म्हणजे चला हवा येऊ द्याच्या सेटवर आली होती. 

Updated: Oct 30, 2015, 07:47 PM IST
भाऊ कदम झाला का रे दुरावातील जय, सागर झाला आदिती  title=

मुंबई : झी मराठी पुरस्कार सोहळ्यात 'का रे दुरावा' या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार प्राप्त केले. त्यामुळे ही संपूर्ण टीम थुक्रटवाडी म्हणजे चला हवा येऊ द्याच्या सेटवर आली होती. 

त्यावेळी विनोद सम्राट भाऊ कदम याने जयची भूमिका केली तर सागर कारंडेने आदिती निभावली. हा शो तुम्ही येत्या २ नोव्हेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवर पाहू शकतात. या शोमध्ये काय धम्माल झाली याची एक झलक Exclusive फक्त तुमच्यासाठी 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.