बागी सिनेमाचा प्रोमो रिलीज

Updated: Mar 15, 2016, 12:23 AM IST

मुंबई : बागी सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. या सिनेमात टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका आहे. हा सिनेमा २९ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.