चला हवा येऊ द्यामध्ये अजयने केलं सगळ्यांना मंत्रमुग्ध

Updated: Sep 26, 2016, 05:13 PM IST
चला हवा येऊ द्यामध्ये अजयने केलं सगळ्यांना मंत्रमुग्ध title=

मुंबई - चला हवा येऊ द्याच्या आजच्या एपिसोडमध्ये सैराटची टीम आली होती. या ऐपिसोडमध्ये अजय गोगावले यांनी अग्नीपथ २ मधलं गाणं गायलं आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं.

२ तारखेला झी मराठीवर सैराट सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर असणार आहे.

पाहा व्हिडिओ