हे आहेत पृथ्वीवरील १० रहस्यमय प्राणी, ज्यांच्याबद्दलचं गूढ अजून कायम

पृथ्वीवर असे काही गूढ, रहस्यमय प्राणी आहेत. त्यासंबंधी अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ पाहा... यात असे १० गूढ प्राणी दाखवण्यात आलेत, जे अजूनही रहस्यच आहेत. पृथ्वीच्या निर्मितीपासून या प्राण्यांचं गूढ काही उकलल्या गेलं नाही. 

Updated: Nov 3, 2015, 01:56 PM IST
हे आहेत पृथ्वीवरील १० रहस्यमय प्राणी, ज्यांच्याबद्दलचं गूढ अजून कायम title=

नवी दिल्ली: पृथ्वीवर असे काही गूढ, रहस्यमय प्राणी आहेत. त्यासंबंधी अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ पाहा... यात असे १० गूढ प्राणी दाखवण्यात आलेत, जे अजूनही रहस्यच आहेत. पृथ्वीच्या निर्मितीपासून या प्राण्यांचं गूढ काही उकलल्या गेलं नाही. 

पाहा हे १० प्राणी -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.