पुन्हा एकदा दिसलं एलियन्सचं युएफओ, व्हिडिओ व्हायरल

एलियंस स्पेसशिप दिसल्याचा मलेशियात दावा

Updated: Sep 3, 2016, 05:58 PM IST
पुन्हा एकदा दिसलं एलियन्सचं युएफओ, व्हिडिओ व्हायरल title=

मलेशिया : एलियंस स्पेसशिप म्हणजेच UFO दिसल्याचा दावा मलेशियात करण्यात आला आहे. त्याबाबत एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. पण या व्हिडिओबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा अजून झालेली नाही.

मलेशिया पोलिसने हा दावा खोडून काढला आहे. चौकशीनंतरच यावर प्रतिक्रिया देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. या व्हिडियोमध्ये एक मोठी गोल वस्तू गावावरुन जातांना दिसत आहे. ही वस्तू युएफओ असल्याचा दावा काही लोक करत आहेत.

पाहा व्हिडिओ