रोप-वे वरून उडी मारली, पण तो वाघाच्या तावडीत सापडला

मात्र तो बचावासाठी लावलेल्या जाळीत अडकला.

Updated: Dec 24, 2015, 07:49 PM IST
रोप-वे वरून उडी मारली, पण तो वाघाच्या तावडीत सापडला title=

बिजिंग : मध्य चीनमध्ये एका व्यक्तीने प्राणी संग्राहलायाच्या वरून जाणाऱ्या रोप-वे-वरून उडी मारली.

(व्हि़डीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

मात्र तो बचावासाठी लावलेल्या जाळीत अडकला, त्याचा पाय त्या जाळीत अडकला असताना, वाघानेही त्याच्यावर निशाणा साधला होता, पण सुरक्षा रक्षकाने वेळीच मदत केल्याने तो बचावला.

हा आत्महत्येचा प्रयत्न होता किंवा आणखी काही याबाबत पोलिसांकडून या ४० वर्षाच्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे. हेनन झू मधील ही घटना आहे.