आयसिसनं जारी केला व्हिडिओ, अमेरिकेला दिली धमकी

दहशतवादी संघटना आयसिसनं पुन्हा एक नवा व्हिडिओ जारी करून अमेरिकेला धमकी दिली आहे.

Updated: Feb 5, 2016, 07:57 PM IST
आयसिसनं जारी केला व्हिडिओ, अमेरिकेला दिली धमकी title=

दमास्कस: दहशतवादी संघटना आयसिसनं पुन्हा एक नवा व्हिडिओ जारी करून अमेरिकेला धमकी दिली आहे.

या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला मुलगा इंग्लिश बोलताना एका ओलीस धरलेल्या व्यक्तीचा शिरच्छेद करताना दाखवण्यात आला आहे. 17 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये अमेरिकेलाही धमकी देण्यात आली आहे. 

पाहा आयसिसचा हा व्हिडिओ