कमाल की आयडिया, मोफत मिळणार वीज

एका भारतीय अमेरिकन अब्जाधिशाने भारतात लाखो घरांमध्ये वीज उपलब्ध करुन देण्यासाठी बाईक (सायकल) देण्याची योजना तयार करत आहे.

Reuters | Updated: Oct 15, 2015, 12:13 PM IST
कमाल की आयडिया, मोफत मिळणार वीज title=

ह्युस्टन : एका भारतीय अमेरिकन अब्जाधिशाने भारतात लाखो घरांमध्ये वीज उपलब्ध करुन देण्यासाठी बाईक (सायकल) देण्याची योजना तयार करत आहे.

मनोज भार्गव असे या अब्जाधीसचे नाव आहे. तो २०१६ मध्ये पहिल्यांदा उत्तराखंड येथील १५ ते २० लहान गावांत ५० बाईकची चाचणी घेणार आहे. त्यानंतर मोठ्याप्रमाणात बाईक  (सायकल) देणार आहे.

भार्गव यांच्या मतानुसार, एकातासात पॅंडल मारल्यानंतर बाईक  (सायकल) एक दिवासाची वीज आणि घरगुती विद्युत उपकरणांना वीज उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.