नायगरा : अमेरिका आणि कॅनडा सीमेवरील १४० फुटांचा गोठलेला धबधबा, एका ४७ वर्षीय गिर्यारोहकाने पार केला आहे. या गिर्यारोहकाने या धबधब्याच्या टोकावर पोहचण्याचा रेकॉर्ड केला आहे.
विल गॅड असं या गिर्यारोहकाचं नाव आहे. हा एक विक्रम आहे किंवा नाही यापेक्षा हा एक चित्तथरारक अनुभव
अमेरिकेतील मॅशेबल न्यूज या वेबसाईटने हा व्हिडीओ यू-ट्यूबवर दिला आहे. विल गॅड या साहसी गिर्यारोहकाची नॅशनल जिओग्राफिकने अॅडव्हेंचरर ऑफ द इयर म्हणून निवड केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.