Video _ कार पळविण्याचा थरार, तो पुढे पोलीस त्याच वेगाने मागे

तुम्ही कार रेसिंगचा गेम मोबाईल, संगणकावर खेळला असेल. मात्र, प्रत्यक्षात हा अनुभव घेतला तर अंगावर काटा उभा राहिल. अशीच एक घटना परदेशात घडली. पोलिसांना चकवून बेभान कार चालवत, अनेक गाड्यांना ओव्हरटेग करत धूम स्टाईलने भन्नाट कार चालवली. 

Updated: Nov 27, 2015, 11:02 PM IST
Video _ कार पळविण्याचा थरार, तो पुढे पोलीस त्याच वेगाने मागे title=

लंडन : तुम्ही कार रेसिंगचा गेम मोबाईल, संगणकावर खेळला असेल. मात्र, प्रत्यक्षात हा अनुभव घेतला तर अंगावर काटा उभा राहिल. अशीच एक घटना परदेशात घडली. पोलिसांना चकवून बेभान कार चालवत, अनेक गाड्यांना ओव्हरटेग करत धूम स्टाईलने भन्नाट कार चालवली. 

तो पुढे आणि पोलीस त्याच वेगाने पाठिमागून. कधी पोलीस पुढे तर कधी तो पुढे. त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी हेलिकॉप्टरचा आधार घेतला. शेवटी पोलिसांनी त्याला घेरले आणि त्याला गाडीतून उतरवून अटक केली.

पाहा हा अंगावर काटा आणणारा थरार...

 

This is the video of the terrorists arrested by the French Police.

Posted by Surendra Jalgaonkar on Wednesday, 18 November 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.