नदीत बुडालेल्या युवकाचा व्हिडिओ व्हायरल

बंगालमध्ये मकर संक्रात सणादरम्यान मजामस्ती करताना नदीत पडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. व्हिडिओ बातमीच्या खाली

Updated: Jan 16, 2016, 04:53 PM IST
नदीत बुडालेल्या युवकाचा व्हिडिओ व्हायरल title=

नवी दिल्ली : बंगालमध्ये मकर संक्रात सणादरम्यान मजामस्ती करताना नदीत पडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. व्हिडीओ बातमीच्या खाली

मकरसंक्रांती निमित्त रोहना नावाचा युवकत्याच्या मित्रासोबत दामोदर नदीवर पोहायला आला होता. 

मजामस्तीत तो खोल पाण्यात गेला. जेव्हा तो पोहत होता त्यावेळी त्याचा मित्र व्हिडीओ बनवत होता. रोहितच्या नदीत बुडण्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय

पाहा व्हिडिओ