पाहा व्हिडीओत महिला बसखाली पडली...पण

तामिळनाडू राज्यात पुनालूर शहरात एका सिटीबसमधून एक महिला खाली पडली आणि बसखाली आली, या महिलेचा बसच्या दारात तोल गेल्याचं सांगण्यात येत आहे, ही महिला जेव्हा खाली पडली तेव्हा बस वळत होती.

Updated: Sep 16, 2015, 09:22 PM IST
पाहा व्हिडीओत महिला बसखाली पडली...पण title=

पुनालूर : तामिळनाडू राज्यात पुनालूर शहरात एका सिटीबसमधून एक महिला खाली पडली आणि बसखाली आली, या महिलेचा बसच्या दारात तोल गेल्याचं सांगण्यात येत आहे, ही महिला जेव्हा खाली पडली तेव्हा बस वळत होती.

या महिलेच्या खांद्याला दुखापत झाली आहे. एकाने हा व्हिडीओ शूट केल्यानंतर तो यू-ट्यूबवर टाकला, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर असलेल्या पुनालूरच्या बस डेपोत घडली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.