समान नागरी कायदा लागू करण्याची विश्व हिंदु परिषदेची मागणी

वाढत्या कट्टरतावादावर मियंत्रण मिळवण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी विश्व हिंदु परिषदेनं केली आहे. नागपुरात संपन्न जालेल्या 3 दिवसीय बैठकीत या संबंधीचा प्रस्ताव पास करण्यात आला. ही मागणी फक्त आपणच केली नसून देशातील न्याय पालिकेने देखील या संबंधाने निवाडा दिल्याचे विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री सुरेंद्र जैन यांनी नागपुरात आयोजित एक पत्रकार परिषदेत सांगितले.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 1, 2017, 09:13 PM IST
समान नागरी कायदा लागू करण्याची विश्व हिंदु परिषदेची मागणी title=

नागपूर : वाढत्या कट्टरतावादावर मियंत्रण मिळवण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी विश्व हिंदु परिषदेनं केली आहे. नागपुरात संपन्न जालेल्या 3 दिवसीय बैठकीत या संबंधीचा प्रस्ताव पास करण्यात आला. ही मागणी फक्त आपणच केली नसून देशातील न्याय पालिकेने देखील या संबंधाने निवाडा दिल्याचे विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री सुरेंद्र जैन यांनी नागपुरात आयोजित एक पत्रकार परिषदेत सांगितले.

नागपुरात सुरु असलेली ३ दिवसीय बैठक आज संपन्न झाली.