रेल्वे बजेटमध्ये तिकीटांसदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा

रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सादर केलेल्या रेल्वे बजेटमध्ये तिकीटांसदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या.

Updated: Feb 25, 2016, 02:27 PM IST
रेल्वे बजेटमध्ये तिकीटांसदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा title=

नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सादर केलेल्या रेल्वे बजेटमध्ये तिकीटांसदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या.

१. प्रायोगिक तत्वावर बारकोड तिकीट सिस्टीम सुरु करणार

२. पत्रकारांसाठी ई-तिकीट बुकिंगची सुविधा

३. अनारक्षित तिकीटांसाठी 'दिन दयालू कोचेस'

४. 'एटीएम'द्वारे तिकीट मिळवण्याच्या सुविधेवर भर

५. ई-तिकीटांची क्षमता वाढवणार
 
६. तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी तात्काळ काउंटर्सवर सीसीटीव्ही लावणार

७. अनारक्षित तसेच प्लॅटफॉर्म तिकीटांसाठी नवे अॅप सुरु करणार