नोटांचं बंडल न उघडता नोटा कशा काय होतात गायब... पाहा!

तुम्ही बँकेमधून पैसे काढलेत... तुमच्या हातात नोटांचा एक सुरक्षित केलेला नोटांचा बंडल दिला गेला... आणि तरीसुद्ध या नोटांच्या बंडलमध्ये एक-दोन नोटा कमी निघाल्या... असं कदाचित तुमच्याबाबतीतही घडलं असेल.

Updated: Sep 26, 2015, 09:54 PM IST
नोटांचं बंडल न उघडता नोटा कशा काय होतात गायब... पाहा! title=

मुंबई : तुम्ही बँकेमधून पैसे काढलेत... तुमच्या हातात नोटांचा एक सुरक्षित केलेला नोटांचा बंडल दिला गेला... आणि तरीसुद्ध या नोटांच्या बंडलमध्ये एक-दोन नोटा कमी निघाल्या... असं कदाचित तुमच्याबाबतीतही घडलं असेल.

पण, पॅक केलेल्या नोटांच्या बंडलमधून नोटा कशा काय गायब होऊ शकतात? असा प्रश्न विचारला तर तुमच्याकडे त्याचं उत्तर नसेल... तर हे घ्या उत्तर... 500 किंवा 1000च्या नोटांच्या बंडलमधून कशा काय नोटा गायब होतात... याचंच हे प्रात्यक्षिक

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.