दोन बहिणींनी रोमियोला धू-धू धुतलं

हरियाणातील रोहतकमध्ये दोन बहिणींनी एका रोमिओची धुलाई केली आहे.

Updated: Nov 30, 2014, 09:10 PM IST
दोन बहिणींनी रोमियोला धू-धू धुतलं title=

रोहतक : हरियाणातील रोहतकमध्ये दोन बहिणींनी एका रोमिओची धुलाई केली आहे.

महिलांना प्रवास करतांना अनेक वेळा छेडछाडीला सामोरं जावं लागतं, पण रोहतकमधील दोन्ही बहिणींनी छेड काढणाऱ्या प्रवाशाला चांगलंच चोपलंय.

पाहा हरियाणांच्या रणरागिणी

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.