गुवाहाटीमधून गोल्डन पाल जप्त

आसामच्या गुवाहाटीमध्ये गोल्डन पाल जप्त करण्यात आलीय.

Updated: Mar 10, 2017, 11:38 PM IST
गुवाहाटीमधून गोल्डन पाल जप्त  title=

गुवाहाटी : आसामच्या गुवाहाटीमध्ये गोल्डन पाल जप्त करण्यात आलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात या पालीची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. या पालीची किंमत अंदाजे वीस कोटी रुपयांहून अधिक असल्याचे बोललं जातंय. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केलीय. गुवाहाटी रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.