दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपतीची प्रतिष्ठापना

महाराष्ट्र सदनात गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. महाराष्ट्र सदनातील कर्मचारी आणि अधिका-यांनी एकत्र येईन प्रतिष्ठापणा केली. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला आणि राजशिष्टाचार आयुक्त लोकेशचंद्र यांनी गणपतीची आरती केली.

Updated: Sep 5, 2016, 09:06 PM IST
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपतीची प्रतिष्ठापना title=

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनात गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. महाराष्ट्र सदनातील कर्मचारी आणि अधिका-यांनी एकत्र येईन प्रतिष्ठापणा केली. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला आणि राजशिष्टाचार आयुक्त लोकेशचंद्र यांनी गणपतीची आरती केली.

महाराष्ट्र सदनाच्या सुरक्षेचं काम करणा-या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. १० दिवस चालणा-या इथल्या महोत्सवात महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची झलक दिसणार आहे.

पाहा व्हिडिओ