केंद्राच्या ओबीसी प्रवर्गात वीर शैव लिंगायतांच्या समावेशासाठी बैठक

महाराष्ट्रात ९ टक्के लोकसंख्या असलेल्या वीर शैव लिंगायत समाजातील १८ जातींना केंद्राच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी दिल्लीत सामाजिक न्याय मंत्रालयात बैठक झाली. 

Updated: Oct 26, 2016, 11:01 PM IST
केंद्राच्या ओबीसी प्रवर्गात वीर शैव लिंगायतांच्या समावेशासाठी बैठक title=

नवी दिल्ली : महाराष्ट्रात ९ टक्के लोकसंख्या असलेल्या वीर शैव लिंगायत समाजातील १८ जातींना केंद्राच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी दिल्लीत सामाजिक न्याय मंत्रालयात बैठक झाली. 

या बैठकीला सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, शीवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे आणि सचिव उपस्थित होते. वीर शैव लिंगायत समाजाला १८ जातीचा केंद्राच्या ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करणार असल्याचं यावेळी रामदास आठवले यांनी सांगितलं.