नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार लालकृष्ण अडवाणी यांच्या पत्नी कमला अडवाणी यांचे बुधवारी निधन झाले. कमला यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
डिसेंबर २०१५ मध्येही श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कमला यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तसेच सर्व पक्ष्यांच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
Deeply pained & saddened by Kamla Advani ji's demise. She always inspired & motivated Karyakartas & was LK Advani ji's pillar of strength.
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2016
I recall my many interactions with Kamla Advani ji. My thoughts are with the Advani family in this hour of grief. May her soul rest in peace
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2016
Very sorry to hear about the tragic passing of Mrs Kamla Advani. My heartfelt condolences to Jenab Advani sahib, Pratibha & Jayant.
— Omar Abdullah (@abdullah_omar) April 6, 2016
Congress President Smt. Sonia Gandhi has expressed deep grief & sorrow at the passing away of Smt. Kamla Advani.
— INC India (@INCIndia) April 6, 2016