पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय जवानांची मोठी कारवाई

सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार सुरु झाला आहे. जम्मू कश्मीरमध्ये पुंछ जिल्ह्यातील बालाकोट भागात शिवाय अलावा बीमबेर, कृष्णा घाटी आणि नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानने एलओसीवर मोर्टार शेल टाकले. सतत गोळीबार सुरु आहे. भारतीय सेनेने देखील त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. भारताने देखील हत्यारांना वापर करत पाकिस्तानी सैन्याला उत्तर देत आहेत. 

Updated: Nov 23, 2016, 12:52 PM IST
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय जवानांची मोठी कारवाई title=

नवी दिल्ली : सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार सुरु झाला आहे. जम्मू कश्मीरमध्ये पुंछ जिल्ह्यातील बालाकोट भागात शिवाय अलावा बीमबेर, कृष्णा घाटी आणि नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानने एलओसीवर मोर्टार शेल टाकले. सतत गोळीबार सुरु आहे. भारतीय सेनेने देखील त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. भारताने देखील हत्यारांना वापर करत पाकिस्तानी सैन्याला उत्तर देत आहेत. 

२००३ नंतर भारतीय सेनेकडून हे सर्वात मोठे प्रत्यूत्तर आहे. भारतीय जवान पाकिस्तानच्या त्या पोस्टना निशाना बनवत आहेत जेथून दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. डिसेंबरमध्ये भारतीय लष्काराने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. दहशतवाद्यांची ठिकाणं उद्धवस्त करत भारतीय सैन्याने अनेक दहशतवाद्यांना ठार केलं होतं. त्यानंतप चिडलेल्या पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे.