www.24taas.com, झी मीडिया मुंबई
सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. गेले काही दिवस फार मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दरात घट होत होती. मात्र आज पुन्हा सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोनं तेजीत असल्याचे दिसून येते.. सोन्याचे दरात बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झालेली आहे. पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून आली होती. आज सोन्याच्या दराबरोबरच चांदीच्या दरातही घट झालेली आहे.
सोनं आणि चांदीच्या दरात आज वाढ दिसून येत आहे. सोन्याच्या दराबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सोनं-चांदीच्या दरात वाढ झाल्याने व्यापाऱ्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं : २७,४६० रूपये (+४२०) (२४ कॅरेट) – २४,७६९ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,२२५ (+६८५)
चेन्नई
सोनं : २७,७३० रूपये (२४ कॅरेट) (+४३०) – २५,०२५ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,५५५ (+१०४५)
दिल्ली
सोनं : २७,६७० रूपये (२४ कॅरेट) (+२५५) - २५,०५३ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,००० (+९१०)
कोलकाता
सोनं : २८,१७० रूपये (२४ कॅरेट) (+३२०) – २५,०२५ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,७०० (+९००)
बंगळुरू
सोनं : २७,८६३ रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४६,५०० (-३००)
हैदराबाद
सोनं : २८,००० रूपये (२४ कॅरेट) २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४८,५०० (-५००)
अहमदाबाद
सोनं : २७,२५० रूपये (२४ कॅरेट) - २५,६८० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,०६०