खुशखबर ! सोने आणि चांदीचे भाव घसरले

विदेशात सोन्याचे भाव मजबूत स्थितीत असला तरी देशात मात्र सोन्याचे भाव ४ दिवसानंतर घसरले आहे. सोनारांची सोन्याची मागणी घटल्यामुळे सोन्याचे दर घसरले आहे.

Updated: May 2, 2016, 07:24 PM IST
खुशखबर ! सोने आणि चांदीचे भाव घसरले title=

नवी दिल्ली : विदेशात सोन्याचे भाव मजबूत स्थितीत असला तरी देशात मात्र सोन्याचे भाव ४ दिवसानंतर घसरले आहे. सोनारांची सोन्याची मागणी घटल्यामुळे सोन्याचे दर घसरले आहे.

सोन्याचा भाव १०० रुपयांनी कमी झाला असून देशात सोन्याचा भाव ३०२०० रुपये प्रति ग्रम झाला आहे. तर चांदीचे दर देखील १५० रुपयांनी घसरले आहे. चांदीचे दर ४१.७०० रुपये प्रतिकिलो झाले आहे.