पाहा VIDEO- NH-10वरून जाणारा भूत कॅमेऱ्यात कैद...

 तुम्ही तुमच्या आसपास एखाद्या आत्माचा वावर  अनुभवला आहे का?  नाही तर राष्ट्रीय महामार्गावर रेकॉर्ड करण्यात व्हिडिओत एक विचित्र प्रकार समोर आला आहे. ते पाहिल्यावर तुम्ही हैराण व्हाल.

Updated: Jun 20, 2016, 08:27 PM IST
 पाहा VIDEO- NH-10वरून जाणारा भूत कॅमेऱ्यात कैद... title=

नवी दिल्ली :  तुम्ही तुमच्या आसपास एखाद्या आत्माचा वावर  अनुभवला आहे का?  नाही तर राष्ट्रीय महामार्गावर रेकॉर्ड करण्यात व्हिडिओत एक विचित्र प्रकार समोर आला आहे. ते पाहिल्यावर तुम्ही हैराण व्हाल.

या व्हिडिओत आहे काय...
व्हिडिओमध्ये रस्त्यावरून मधोमध जाणारी एक सावली दिसत आहे. हा व्हिडिओ घोस्ट वर्ल्ड टीव्हीने अपलोड केले. 

पाहा संपूर्ण व्हिडिओ...