www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सात नव्या अणुभट्ट्यांचं काम सुरू आहे UPDATE 12.16 PM
ग्रामविकास मंत्रालयाला ८२,२०२ कोटी, तर मनुष्यबळ विकास मंत्रालयाला ६७,३९८ कोटी रुपयांचा निधी मिळणार
पुढच्या वर्षी नियोजित खर्चासाठी ५ लाख ५५ हजार कोटींची तरतूद
यंदा अनियोजित खर्चासाठी १२ लाख कोटींपेक्षा जास्त रकमेची तरतूद
कमर्शिअल गाड्याही होणार स्वस्त UPDATE 12.07 PM
टीव्ही आणि फ्रीज स्वस्त होणार
अबकारी कर १२ टक्क्यांवर १० टक्क्यांवर
इन्कम टॅक्समध्ये कोणताच बदल नाही
इन्कम टॅक्समध्ये कोणताच बदल नाही
देशातील मोबाईल फोन स्वस्त होणार
छोटी कार, मोटारसायकल स्वस्त होणार
देशातील मोबाईल फोन स्वस्त होणार UPDATE 12.02 PM
छोटी कार, मोटारसायकल स्वस्त होणार
सरकारी बँकांना ११२०० रुपये
यंदा ८ हजार सरकारी बँका उघडणार UPDATE 12.00 PM
९ लाख विद्यार्थ्यांना शिक्षण कर्ज
पहिली महिला बँक सरकारने काढली
देशातील सरकारी बँका हालाखीच्या परिस्थितीत
लष्कराचा २ लाख २४ हजार कोटींचा खर्च
लष्कराच्या खर्चात १० टक्क्याने वाढ
लष्करात एक रँक, एक पेन्शन योजना लागू
इंधनाच्या सबसिडीसाठी ६५ हजार कोटी
लष्कराच्या पेन्शनसाठी ५०० कोटी
CRPF ला आधुनिक हत्यार देण्यात आले
पंचायत राज मंत्रालयाला ७००० कोटी
तंत्रज्ञान विकासासाठी १०० कोटी रुपये
ग्रामीण विकास ८२,२०२ कोटी रुपये
रेल्वे मंत्रालयाला २९ हजार कोटी
अल्पसंख्यांक मंत्रालयाला ३७११ कोटी रुपये
युवक कौशल्य विकासासाठी १००० कोटी
मागसवर्गीयांना उद्योगासाठी २०० कोटी
५७ कोटी आधार क्रमांक देण्यात आले
निर्भया फंडला १००० कोटी रुपये
नवीन बँक लायसन्स देण्यात आले UPDATE 11.40 AM
नवा जमीन अधिग्रहण कायदा आणला
राज्यांना ३ लाख ३८ हजार कोटींची मदत
कुडनकुलम उर्जा प्रकल्पात उत्पादन सुरू
डिझेलवर नियंत्रण आणण्यात आले
साखरेला नियंत्रण मुक्त करण्यात आले
कोळशाच्या उत्पादनात वाढ
२६३ मिलियन टन धान्याचे उत्पादन
३३ वर्षांमध्ये सर्वाधिक विकास दर
२९६ योजनांना कॅबिनेटची मंजुरी
२ लाख ३५ हजार मेगावॅट विजेचे उत्पादन
३९ हजार १४४ किमीचे रस्ते तयार झाले
नवे रेल्वे ट्रॅकही देशात तयार झाले
१० वर्षात १० कोटी नोकऱ्यांचे लक्ष्य
२ लाख ३५ हजार मेगावॅट विजेचे उत्पादन UPDATE 11.29 AM
३९ हजार १४४ किमीचे रस्ते तयार झाले
नवे रेल्वे ट्रॅकही देशात तयार झाले
१० वर्षात १० कोटी नोकऱ्यांचे लक्ष्य
देशात वीजेचे उत्पादन वाढले
देशात वीजेचे उत्पादन वाढले UPDATE 11.25 AM
रुपयावर जबरदस्त दबाव होता
भारतीय परकीय मुद्रा साठ्यात वाढ झाली
परकीय गुंतवणूकीने आर्थिक तूट कमी झाली
कृषि विकासाचा दर ४.६ टक्के
भारताने संकटांचा सामना केला
महागाई कमी करण्याचे आव्हान 11: 21 AM
जगभरातील मंदीचा फटका भारताला बसला
आम्ही चांगले काम केले आहे - चिदंबरम
सादर करू दिले नाही तर लोकसभा टीव्हीवर सादर करणार बजेट
आंध्रप्रदेशच्या मुद्द्यावर संसदेत गदारोळ 11.13 AM
चिदंबरम बजेट सादर करण्यासाठी राहिले उभे
नवीन सरकार जुलैनंतर बजेट सादर करणार
जुलैपर्यंतचे अंतरीम बजेट सादर करणार
यूपीए २ चे शेवटचे बजेट सादर करणार चिदंबरम
जागतिक मंदीचा भारतावर निश्चितच प्रभाव 11.12 AM
अर्थमंत्री पी चिदंबरम यांचं बजेट वाचन सुरू 11.11 AM
अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी यूपीय २ सरकारचा अंतरिम बजेट सादर केला. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प पटलावर ठेवला.
जर आपल्याला बजेट सादर करू दिला नाही, सभागृहात गोंधळ घातला तर, आपण लोकसभा टीव्हीच्या स्टुडिओत जाऊन बजेटचं वाचन करू, पी चिदंबरम यांनी काल दिलेली माहिती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.