व्हिडिओ: २ वर्षाचं हत्तीचं पिल्लू विहिरीत पडलं

केरळमध्ये एका विहिरीत पडलेल्या हत्तीच्या पिलाला अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आलं. एर्नाकुलमच्या कोथामंगलम या गावात २ वर्षीय हत्तीचं पिल्लू विहिरीत पडलं होतं. 

Updated: Apr 27, 2015, 01:19 PM IST
व्हिडिओ: २ वर्षाचं हत्तीचं पिल्लू विहिरीत पडलं title=

एर्नाकुलम, केरळ: केरळमध्ये एका विहिरीत पडलेल्या हत्तीच्या पिलाला अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आलं. एर्नाकुलमच्या कोथामंगलम या गावात २ वर्षीय हत्तीचं पिल्लू विहिरीत पडलं होतं. 

अखेरीस गावकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्यानं विहीर खोदत अडकलेल्या हत्तीच्या पिल्लाची सुटका केली. 

पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.