युपीमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आणि उत्तराखंडमध्ये बुधवारी मतदान

एकाच टप्प्यात 69 जागांसाठी तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्याच्या 68 जागांसाठी बुधवारी मतदान होतं आहे. त्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराच्या या टप्प्यात भाजपानं अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांचा ताफा प्रचारात उतरवला.

Updated: Feb 13, 2017, 10:48 PM IST
युपीमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आणि उत्तराखंडमध्ये बुधवारी मतदान title=

उत्तराखंड : एकाच टप्प्यात 69 जागांसाठी तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्याच्या 68 जागांसाठी बुधवारी मतदान होतं आहे. त्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराच्या या टप्प्यात भाजपानं अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांचा ताफा प्रचारात उतरवला.

मात्र सोनिया गांधी आणि मुलायमसिंग यादव यांच्या अनुपस्थितीत काँग्रेस आणि सपा आघाडीच्या प्रचाराची धुरा राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाच आपल्या खांद्यावर घ्यावी लागली आहे.