महिंद्रायची नवी एसयूव्ही 'केयूव्ही १००' ४.४२ लाखांपासून उपलब्ध झाली आहे.
2/10
स्टायलिस्ट छत
3/10
प्रिमिअर ड्युअल टोन इंटेरिअर
4/10
डोअर हँडलमध्ये मूड लाइट्स
5/10
डेज़लिंग सिल्वर, एक्वामरीन ब्लू पर्ल व्हाइट, डिजाइनर ग्रे, फिएरी ऑरेंज, फ्लैमबॉएंट रेड और मिडनाइट ब्लैक अशा सात रंगांत ही गाडी उपलब्ध असेल.
6/10
ही पेट्रोल आणि डिझेलमध्येही उपलब्ध आहे.
7/10
डयुअल टोन रेअर बंपर
8/10
मक्युलर बॉडी
9/10
वेगळ्या पद्धतीचे हेडलाइट्स, एखाद्याने गॉगल्स घातले असे ते दिसतात.
10/10
महिंद्राची नवी KUV100 कार सात श्रेणीत उपलब्ध होणार आहेत. K2 & K2+, K4 & K4+, K6 & K6+ आणि K8 या पेट्रोल आणि डिझेल प्रकारात असून त्या पाच आणि सहा आसनी आहेत.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.