मालगाडी घसरली, कोकण रेल्वे ठप्प!

Aug 24, 2014, 10:55 AM IST
1/10

गणपती बाप्पा कोकण रेल्वेचं विघ्न दूर करणार

2/10

कोकण वासियांसाठी विशेष 40 बसेसची सोय...

कोकण वासियांसाठी विशेष 40 बसेसची सोय...

3/10

रेल्वे व्यवस्था ठप्प झाल्यानं रस्ते वाहतुकीवर ताण पडण्याची शक्यता...

4/10

नेत्रावती एक्स्प्रेस सिंधुदुर्गात अडकल्यानं सर्वच प्रवाशांचा खोळंबा

5/10

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना गावात पोहचण्याची आस...

6/10

रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यासाठी काही तास लागणार

7/10

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता... 

8/10

वीर आणि करंजाडी दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर मालगाडीचे आठ डबे घसरले... 

9/10

कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प... 

कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प... 

10/10

करंजाडी रेल्वे स्टेशनजवळ मालगाडी घसरली...