अभिनेत्री आसिन आणि राहुल यांच्या लग्नाचे फोटो

Jan 21, 2016, 17:43 PM IST
1/4

अभिनेत्री आसिन थोट्टुमकल हिने माइक्रोमेक्सचे को-फाउंडर राहुल शर्मा यांचे लग्न आधी ख्रिश्चन पद्धतीने झाले. नंतर हिंदू रितीरीवाजानुसार लग्न केले. 

2/4

अभिनेत्री आसिन - राहुल शर्मा याच्या लग्नाला अभिनेता अक्षय कुमारने हजेरी लावली. (छाया सौजन्य-  Twitter@akshaykumar )

3/4

अभिनेत्री आसिन - राहुल शर्मा लग्नाचे फोटो (छाया सौजन्य- इंस्टाग्राम)

4/4

अभिनेत्री आसिन थोट्टुमकल हिने माइक्रोमेक्सचे को-फाउंडर राहुल शर्मा याच्यासोबत लग्न केले. (छाया सौजन्य- इंस्टाग्राम)