मुंबई : अनेकदा भितीदायक काही पाहिले अथवा थंडी जाणवली की आपल्या अंगावर शहारा येतो. पटकन अंगावर काटा उभा राहतो. त्वचेवरील केस उभे राहतात.
मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का?...जेव्हा शरीरातून स्ट्रेस हार्मोन्स म्हणजेच अँड्रेनॅलीन स्रवते तेव्हा अंगावर शहारे येतात आणि त्वचेवरील केस उभे राहतात.