सुरीचा वापर न करता केळ्याचे काप कसे कराल

बाराही महिने उपलब्ध असणारं फळ म्हणजे केळं. त्यामुळे आपल्या आहारातही बऱ्याच प्रमाणात त्याचा वापर होतो. केळं खाण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. केळी खाल्याने भूख शमते व आरोग्याला लाभदायी असते.

Updated: Apr 30, 2016, 11:26 AM IST
सुरीचा वापर न करता केळ्याचे काप कसे कराल title=

मुंबई : बाराही महिने उपलब्ध असणारं फळ म्हणजे केळं. त्यामुळे आपल्या आहारातही बऱ्याच प्रमाणात त्याचा वापर होतो. केळं खाण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. केळी खाल्याने भूख शमते व आरोग्याला लाभदायी असते.

पिकलेलं केळ नुसतंही खाल्ल जातं अथवा केळ्याचे शिकरणही बनवले जाते. शिकरण बनवताना किचकट प्रक्रिया म्हणजे केळं सोलून त्याचे काप करणे. मात्र तुम्ही सुरी अथवा धारदार वस्तूचा वापर न करताही केळ्याचे काप करु शकता. 

व्हिडीओ पाहा