VIDEO : उकडलेल्या अंड्याचं कवच काढणंही करा आणखी सोप्पं!

तुम्हाला नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये अंडी खाणं आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... 

Updated: Feb 11, 2016, 11:50 AM IST
VIDEO : उकडलेल्या अंड्याचं कवच काढणंही करा आणखी सोप्पं! title=
सौ. थिंकस्टॉक

मुंबई : तुम्हाला नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये अंडी खाणं आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... 

अंड्यापासून अनेक रेसिपीज बनवता येतात. पण, सर्वांत लोकप्रिय आणि सोप्पी रेसिपी म्हणजे उकडलेलं अंड. 

यासाठी तुम्हाला केवळ अंड उकडवून घ्यावं लागतं त्यावरचं साल काढून त्याला चवीनं खाणं... एवढाच काय तो उपदव्याप... 

पण, अंड्याची कवच काढणंही तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर या सोप्या पद्धतीनं ट्राय करून पाहा...