चुंबन (Kissing) घेण्याबाबत तुम्हाला माहिती नसलेल्या १० गोष्टी

चुंबन (kiss) हे प्रेमाचे प्रतिक आहे. किस प्रेम, रोमांस, यौन आकर्षण, कामोत्तेजना, स्नेह, सम्मान, मैत्री, शांती आदींबाबत सन्मान व्यक्त करतो. चुंबन घेणे एक औपचारिक किंवा प्रतिकात्मक संकेत आहे. भक्ती, सम्मान तसेच संस्काराचे प्रतिक मानले गेलेय. आज आपण किस अर्थात चुंबनाबाबत अशा काही गोष्टी जाणून घेतल्या तर तुमचा विश्वास बसणार नाही.

Updated: Dec 8, 2015, 04:47 PM IST
चुंबन (Kissing) घेण्याबाबत तुम्हाला माहिती नसलेल्या १० गोष्टी   title=

नवी दिल्ली : चुंबन (kiss) हे प्रेमाचे प्रतिक आहे. किस प्रेम, रोमांस, यौन आकर्षण, कामोत्तेजना, स्नेह, सम्मान, मैत्री, शांती आदींबाबत सन्मान व्यक्त करतो. चुंबन घेणे एक औपचारिक किंवा प्रतिकात्मक संकेत आहे. भक्ती, सम्मान तसेच संस्काराचे प्रतिक मानले गेलेय. आज आपण किस अर्थात चुंबनाबाबत अशा काही गोष्टी जाणून घेतल्या तर तुमचा विश्वास बसणार नाही.

१. एक मिनिटापर्यंत कोणाला किस (चुंबन) केला तर २ कॅलरीज खर्ची पडतात.
२. ज्यावेळी दोन लोक किस करतात त्यावेळी १० लाख ते १ कोटीपर्यंत बॅक्टीरियाचे आदान प्रदान होते.
३. किस दात क्षय (Tooth Decay) का कारण होऊ शकतो.
४. फ्रेंच चुंबनला कटगलोटिस्म (cataglottism) वैज्ञानिक शब्द आहे.
६. आतापर्यंत सर्वात जास्त काळ (वेळ) ५८ तास ३५ मिनिटे आणि ५८ सेकंद किस घेतल्याची नोंद आहे.
७. फिलेमाटोलोग्य (philematology) चुंबन शास्त्र आहे.
8. चुंबन घेतल्यामुळे ९० सेकंद पल्स रेट वाढून ब्लड प्रेशर संतुलित राहण्यास मदत होते.
९. मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा दोन लोकांनी १९२७ मध्ये किस केला होता.
१०. एक व्यक्ती आपल्या जीवनसाथी बरोबर दो आठवडे किस करण्यात खर्ची टाकतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.