www.24taas.com, झी मीडिया, मुंबई उत्तर
4.01वाजता अपडेट
गोपाळ शेट्टी उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी 4 लाख 46 हजार 582 मतांनी विजयी, खासदार संजय निरुपम यांचा केला पराभव
12.21 वाजता अपडेट
अकराव्या फेरीअखेर गोपाळ शेट्टी हे 2 लाख 45 हजार मतांनी आघाडीवर
सकाळी 12.20 वाजता अपडेट
आठव्या फेरीअखेर गोपाळ शेट्टी हे 1 लाख 33 हजार मतांनी आघाडीवर
सकाळी 11.15 वाजता अपडेट
सहाव्या फेरीअखेर गोपाळ शेट्टी हे 1 लाख 39 हजार मतांनी आघाडीवर
सकाळी 9.42 वाजता अपडेट
महायुतीचे गोपाळ शेटटी चौथ्या फेरीत 23,600 आघाडीवर
9.42 महायुतीचे - गोपाळ शेटटींची आघाडी पहिल्या फेरीनंतर कायम
9.40 मुंबई - गोपाळ शेटटी आघाडीवर, संजय निरुपम यांची आघाडी भेदली
9.11 मुंबई उत्तरमधून काँग्रेसचे संजय निरुपम आघाडीवर
8.40 मुंबई - गोपाळ शेटटी आघाआडीवर
मतदारसंघ : मुंबई उत्तर
एकूण मतदान 52 % टक्के
मतदान दिनांक : 24 एप्रिल
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – संजय निरुपम (काँग्रेस)
महायुती – गोपाळ शेट्टी (भाजप)
आप – सतीश जैन
एसपी - कमलेश यादव
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
संजय निरूपम – काँग्रेस - 2,55,157 मतं - 37.25%
राम नाईक - भाजप – 2,49,378 मतं - 36.40%
शिरीष पारकर – मनसे – 1,47,502 मतं - 21.53%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 16,08,924
पुरुष : 8,78,801
महिला : 7,30,123
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
निरुपम यांच्यासमोर कडवे आव्हान!
भाजपचे राम नाईक यांनी आमदार ते खासदार म्हणून केलेल्या कामगिरीमुळे भाजपला आपले स्थान भक्कम करण्यास मदत झाली.
२००४ च्या निवडणुकीत चित्रपट अभिनेता गोविंदा अहुजासारख्या राजकारणातील नवख्याने त्यांचा पराभव केला.
मराठी, उत्तर भारतीय, गुजराती, मुस्लीम अशी संमिश्र वस्ती असलेला हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपने आतापासूनच प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
निवडणुकीच्या रिंगणातून निवृत्त होण्याची घोषणा राम नाईक यांनी केल्याने गोपाळ शेट्टी यांना संधी
मोदी घटक आणि मतदारसंघातील गुजराती मतांचे लक्षणीय प्रमाण लक्षात घेता यंदा काँग्रेसचे निरुपम यांना निवडणूक सोपी नाही हे मात्र निश्चित.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.