नवी दिल्ली : यूपीएससीचा निकाल जाहीर झालाय. टिना दाबी या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीनं देशात अव्वल क्रमांक पटकावलाय.
महाराष्ट्रातल्याही अनेक जणांनी यूपीएससीत बाजी मारलीय. योगेश कुंबेजकर यानं राज्यात पहिला क्रमांक मिळवला असून तो देशात आठवा आलाय. तर हणुमंत झेंडगे यानं राज्यात दुसरा नंबर पटकावलाय तर देशात ४९वा आलाय. महाराष्ट्रातल्या तब्बल ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत बाजी मारलीय.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएसई) परीक्षेत जम्मू-काश्मीरच्या अख्तर अमीर अल शफी याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातून योगेश कुंबरेजकरने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तो देशात आठव्या क्रमांकावर आहे.
योगेश कुंबरेजकर (८)
सौरभ गहरवार (४६)
हनुमंत झेंडगे (५०)
विशू महाजन (७०)
राहुल पांडवे (२००)
स्वप्निल खरे (१९७)
नवनाथ गव्हाणे (२२०)
हर्षल भोईर (२३३)
मुकुल कुलकर्णी (२३८)
रोहित घोडके (२५७)
गोपाल चौधरी (६३५)
विशाल नरवडे (६४०)
श्रृती शेजोळे (६९०)
विनोदकुमार येरणे (७०९)
लक्ष्मीकांत सूर्यवंशी (७५०)
जय वाघमारे (७८८)
किशोर तांदळे (८१४)
प्रवीण डोंगरे (६०१)
आकाश वानखेडे (६०३)
श्रुती शेजोळे (६९०)