'नीट' अध्यादेशावर राष्ट्रपती स्वाक्षरी, सर्व कसं नीट?

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 'नीट' अध्यादेशावर स्वाक्षरी केलये. त्यामुळे आता एक वर्ष राज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'मधून सूट मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय.

Updated: May 24, 2016, 01:23 PM IST
'नीट' अध्यादेशावर राष्ट्रपती स्वाक्षरी, सर्व कसं नीट? title=

नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 'नीट' अध्यादेशावर स्वाक्षरी केलये. त्यामुळे आता एक वर्ष राज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'मधून सूट मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय.

चीन दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी कालच आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी घेतली होती राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली होती. त्यामुळे महाष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा