धोकादायक उघडी गटारे.... प्रशासनाला करू जागे!

उघडी गटारं झाकायला मनपाकडे नाही वेळ..... ऐन पावसाळ्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ....

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 19, 2013, 04:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
उघडी गटारं झाकायला मनपाकडे नाही वेळ.....
ऐन पावसाळ्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ....
तुमच्या भागातील उघड्या गटाराचे फोटो झी २४ तासला पाठवा....
आम्ही ते दाखवू जगाला.... आणि सुस्तावलेल्या प्रशासनाला करू खडबडून जागे.....
तुमच्या प्रयत्नांचे फोटो पाठवा.....
फोटो पाठविण्यासाठी लॉग ऑन करा....
www.24taas.com
किंवा
zee24taasonline@gmail.com या इमेल आयडीवर फॉरवर्ड करा.....

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.