पाहा 'डर @ मॉल'चा फर्स्ट लूक

जिम्मी शेरगिलच्या डर @ मॉलच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक आला आहे. रागिनी एमएमएसनंतर पवन क्रिपलानीचा डर @ मॉल आला आहे. डर @ मॉल हा हॉरर चित्रपट आहे.

Updated: Jan 8, 2014, 02:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जिम्मी शेरगिलच्या डर @ मॉलच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक आला आहे. रागिनी एमएमएसनंतर पवन क्रिपलानीचा डर @ मॉल आला आहे. डर @ मॉल हा हॉरर चित्रपट आहे.
चित्रपटात मॉलमधील हॉरर दृश्य दाखवण्यात आले आहेत. जिम्मी शेरगिल हा सिक्युरिटी एजंट असून, मॉलच्या सुरक्षेची जबाबदारी जिम्मीवर आहे. या चित्रपटाचं शुटिंग रात्री करण्यात आलं आहे.
चित्रपटाचं शुटिंग रात्रीचं असल्याने सर्वांच्या शरिरावर याचा वाईट परिणाम होत होता. म्हणून शुटिंगमध्ये एक दिवसाचा ब्रेकही ठेवण्यात आला. राघीनी एमएमएस नंतर डर @ मॉल किती चालतो हे प्रदर्शनानंतरच कळेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.