धनप्राप्तीसाठी कुबेर मंत्राचा जप करणे फायदेशीर

हिंदू धर्मात प्रत्येक देवाची आराधना ही वेगवेगळ्या उद्देशपूर्तीसाठी केली जाते. जसे लक्ष्मीदेवी आणि कुबेर देवाची पुजा धनप्राप्तीसाठी केली जाते. कुबेर देवाला धन देवता मानले जाते. त्यांना देवदेवतांचे कोषाध्यक्ष म्हटले जाते. त्यांच्या कृपेने धनप्राप्ती होते. कुबेर देवाला प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप करा.

Updated: Nov 28, 2015, 09:17 AM IST
धनप्राप्तीसाठी कुबेर मंत्राचा जप करणे फायदेशीर     title=

नवी दिल्ली : हिंदू धर्मात प्रत्येक देवाची आराधना ही वेगवेगळ्या उद्देशपूर्तीसाठी केली जाते. जसे लक्ष्मीदेवी आणि कुबेर देवाची पुजा धनप्राप्तीसाठी केली जाते. कुबेर देवाला धन देवता मानले जाते. त्यांना देवदेवतांचे कोषाध्यक्ष म्हटले जाते. त्यांच्या कृपेने धनप्राप्ती होते. कुबेर देवाला प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप करा.

ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः॥
ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥
ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये॥
धनधान्यसमृद्धिं मे देहि दापय स्वाहा॥

हा कुबेर देवाचा मंत्र आहे. दररोज १०८ वेळा सलग तीन महिने या मंत्राचा जप करा. जप करताना एक नाणे तुमच्यासमोर ठेवा. तीन महिने जप केल्यानंतर हे नाणे तिजोरी अथवा लॉकरमध्ये ठेवा. असे केल्याने कुबेर देवाची कृपा तुमच्यावर सतत राहील आणि तुमची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.