४ कैदी पळाले, ४ पोलीस निलंबीत

सोलापूर जिल्ह्यातील माढाजेलमधून कैदी पलायनप्रकरणी फौजदारासह 4 पोलीसांना निलंबित करण्यात आलय.. पोलिस अधिक्षक राजेंद्र प्रसाद यांनी कारवाई केलीय... कालच माढा जेलमधून 4 कैद्यांनी पलायन केल होतं.

Updated: Oct 11, 2011, 07:26 AM IST

झी २४ तास वेब टीम, सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील माढाजेलमधून कैदी पलायनप्रकरणी फौजदारासह 4 पोलीसांना निलंबित करण्यात आलय.. पोलिस अधिक्षक राजेंद्र प्रसाद यांनी कारवाई केलीय... कालच माढा जेलमधून 4 कैद्यांनी पलायन केल होतं. त्यातील एका कैद्याला पकडण्यात पोलिसांना यश आलय.. मात्र अजूनही 3 कैदी फरार आहे.. फरार कैद्यांच्या शोधासाठी पोलिसांनी 3 पथके रवाना केली आहे.. पोलिस अधिक्षक राजेंद्र प्रसाद यांनी कारवाई केली आहे.

Tags: