बार्शीत मतदानाला गर्दी

सोलापुरातल्या बार्शीत मतदानास सुरूवात झालीय. सुट्टीचा दिवस असल्यानं मतदारांनी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी गर्दी केलीय. बार्शीत अंदाचे पावणे दोन लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे.

Updated: Dec 11, 2011, 07:42 AM IST

झी २४ तास वेब टीम, बार्शी

 

सोलापुरातल्या बार्शीत मतदानास सुरूवात झालीय. सुट्टीचा दिवस असल्यानं मतदारांनी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी गर्दी केलीय. बार्शीत अंदाचे पावणे दोन लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे. आतापर्यांत १० टक्के मतदान झालीय. पोलिसांनी चोख बदोबस्त ठेवलाय.सोल्यापूरातल्या बार्शीत सुध्दा मतदानस सुरूवात झालीय. सुट्टीचा दिवस असल्यानं मतदारांनी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी गर्दी केलीय. बार्शीत अंदाचे पावणे दोन लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे. आतापर्यांत १० टक्के मतदान झालीय. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय.

 

जुन्नर नगरपालिकेतल्या १७ जागासांठी मतदानला सुरुवात झालीय. इंथराष्ट्रवादीविरोधशिवसेना,RPI आणि भाजप अशी थेट लढतआहे. तर काही ठिकाणी मनसेची युती पाहायला मिळतेय.मतदारांचा मात्र थंड प्रतिसाद पहायला मिळतोय.जुन्नर नगरपालिकेतल्या १७ जागासांठी मतदानला सुरुवात झालीय. इंथ राष्ट्रवादीविरोध शिवसेना,RPI आणि भाजप अशी थेट लढत आहे. तर काही ठिकाणी मनसेची युती पाहायला मिळतेय. मतदारांचा मात्र थंड प्रतिसाद पहायला मिळतोय.

 

या शिवाय, रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी मतदानास सुरूवात झालीय. चार नगरपालिका आणि १ नगर पंचायतीसाठी निवडणूक होत आहे.एकून १०३ नगरपालिकांच्या जागांसाठी मतदान होत असून ३८२ उमेदावार रिंगणात आहेत. रंगनाथ राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातसुध्दा आज सकाळी मतदानास सुरूवात झालीय. चार नगरपालिका आणि १ नगर पंचायतीसाठी  निवडणूक होत आहे. एकून १०३ नगरपालिकांच्या जागांसाठी मतदान होत असून ३८२ उमेदावार रिंगणात आहेत. रंगनाथ राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी मतदानास सुरुवात झालीय. जिल्ह्यातील मालवण, वेगुर्ला आणि सावंतवाडती मतदानाससुरूवात झालीय. बहुचर्चीत वेगुर्ल्यांत १७ जागांसाठी ५९उमेदवार रिंगणात आहे. यात राष्ट्रवादी-१७,भाजप-१४ तरशिवसेना-१३ जागेवरनिवडणूक लढविताआहे.मालावणमध्ये १७ जागांसाठी५८उमेदवार मैदानात आहे. यात काँग्रेस-१७, राष्ट्रवादी-१७ जागेवर निवडणूक लढवीत आहे. तर भाजप-२, सेना-१२ जागेवर निवडणूक लढवित आहे. तर सावंतवाडीत सुंध्दा १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. यातकाँग्रेस-१७, राष्ट्रवादी-१७ जागेंवर निवडणूतलढवित आहे. तरशिवसेना-७, भाजप-३, आणि मनसे-२जागेवररिंगणात आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी मतदानास सुरुवात झालीय. जिल्ह्यातील मालवण, वेगुर्ला आणि सावंतवाडती मतदानास सुरूवात झालीय.  बहुचर्चीत वेगुर्ल्यांत १७ जागांसाठी ५९ उमेदवार रिंगणात आहे. यात राष्ट्रवादी-१७, भाजप-१४ तर शिवसेना-१३ जागेवर निवडणूक लढविता आहे. मालावणमध्ये १७ जागांसाठी ५८ उमेदवार मैदानात आहे. यात काँग्रेस-१७, राष्ट्रवादी-१७ जागेवर निवडणूक लढवीत आहे. तर भाजप-२, सेना-१२ जागेवर निवडणूक लढवित आहे. तर सावंतवाडीत सुंध्दा १७ जागांसाठी  निवडणूक होत आहे. यात काँग्रेस-१७, राष्ट्रवादी-१७ जागेंवर निवडणूत लढवित आहे. तर शिवसेना-७, भाजप-३, आणि मनसे-२ जागेवर रिंगणात आहे.

 

चंद्रपूर नगरपालिकांतील दोन नगरपालिकांच्या मतदानास सुरूवात झालीय. राजुरा व मल या नगरपालिका क्षेत्रात मतदान होत आहे. परिसरात थंडी असल्यानं सकाळी संथगतीने मतदानास सुरुवात झालीय. मात्र दुपारनंतर मतदानात वाढ होण्याची शक्यता आहे. राजुरात २२ हजार ९२६ मतदार, ४५केंद्रावर मतदान करणार आहेत.तर मुल नगरपालिका क्षेत्रात ३३ केंद्रावर मतदान होणार आहे.निवडणुकी दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.चंद्रपूर नगरपालिकांतील दोन नगरपालिकांच्या मतदानास सुरूवात झालीय. राजुरा व मल या नगरपालिका क्षेत्रात मतदान होत आहे. परिसरात थंडी असल्यानं सकाळी संथगतीने मतदानास सुरुवात झालीय. मात्र दुपारनंतर मतदानात वाढ होण्याची शक्यता आहे. राजुरात २२ हजार ९२६ मतदार, ४५ केंद्रावर मतदान करणार आहेत.तर मुल नगरपालिका क्षेत्रात ३३ केंद्रावर मतदान होणार आहे.निवडणुकी दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.