Mumbai local | कल्याण, टिटवाळा, बदलापूर प्रवाशांसाठी खूशखबर; 34 नवीन लोकल फेऱ्या सुरू

 Mumbai local train update / new time table local train : ठाणे - दिवा दरम्यान 5 वा आणि 6 वा जलद रेल्वे मार्ग सुरू झाल्याने, लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. एकूण 36 लोकल ट्रेनच्या फेऱ्या एमएमआरडीए क्षेत्रात सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी 34 फेऱ्या या एसी असणार आहेत. 2 नॉन एसी असणार आहेत

Updated: Feb 18, 2022, 09:59 AM IST
Mumbai local | कल्याण, टिटवाळा, बदलापूर प्रवाशांसाठी खूशखबर; 34 नवीन लोकल फेऱ्या सुरू title=

मुंबई : Mumbai local train update : ठाणे - दिवा दरम्यान 5 वा आणि 6 वा जलद रेल्वे मार्ग सुरू झाल्याने, लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. एकूण 36 लोकल ट्रेनच्या फेऱ्या एमएमआरडीए क्षेत्रात सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी 34 फेऱ्या या एसी असणार आहेत. 2 नॉन एसी असणार आहेत. त्यामुळे महामुंबईतील एकूण एसी लोकल ट्रेनची संख्या 10 वरून 44 इतकी झाली आहे.  या ट्रेन 19 फेब्रुवारीपासून नियमीत सेवेत येणार आहेत.

नवीन सुरू झालेल्या एसी लोकल

AC लोकल ट्रेन  (Link – 1)

1 सी - 4 ः कुर्ला (4.46) ते सीएसएमटी (5.16) - धीमी

2 के - 1ः सीएसएमटी (5.20) ते कल्याण (6.24)- फास्ट

3 के 10 ः कल्याण (6.32 ) ते सीएसएमटी (7.39) - फास्ट

4 के - 17 ः सीएसएमटी (7.43) ते कल्याण (8.46) - फास्ट

5 के -36 ः कल्याण (8.54) ते सीएसएमटी (9.59)- फास्ट

6 के 35 ः सीएसएमटी (10.04) ते कल्याण (11.07) - फास्ट

7 डीके 8 ः कल्याण (11.22) ते दादर (12.15) - फास्ट

8 डीबीएल 3 ः दादर (12.30) ते बदलापूर (13.39)-  फास्ट

9 बीएल 36 ः बदलापूर (13.48) ते दादर (15.14)- फास्ट

10 टीएल 37 ः सीएसएमटी (15.19) ते टिटवाळा (16.39)- फास्ट

11 टीएल 50 ः टिटवाळा (16.47)  ते  सीएसएमटी (18.06)- फास्ट

12 टी 109 ः सीएसएमटी (18.10) ते ठाणे (18.52) - फास्ट

13 टी 124 ः ठाणे (18.57) ते सीएसएमटी (19.55) -  स्लो

14 के 117 ः सीएसएमटी (20.00) ते कल्याण (21.28)- स्लो

15 के 130 ः कल्याण (21.36) ते सीएसएमटी (23.05) - स्लो

16 टी 147 ः सीएसएमटी (23.12) ते ठाणे (00.7)- स्लो
------

AC लोकल ट्रेन (Link 2)

1. टी 32 ः ठाणे (08.02) ते सीएसएमटी (8.50) - फास्ट

2.  के 27 ः सीएसएमटी (08.56) ते कल्याण  (09.58) - फास्ट

3. डीके 6  ः कल्याण (12.02) ते दादर (10.52) - फास्ट

4. डीबीएल 1 ः दादर (11.08) ते बदलापूर (12.21) - फास्ट

5. बीएल 32 ः बदलापूर (12.27) ते सीएसएमटी (13.53)- फास्ट

6. टी 77 : सीएसएमटी (14.03) ते ठाणे (14.46) - फास्ट

7 टी 88 :  ठाणे (15.03) ते सीएसएमटी (14.45)- फास्ट

8 के 83 ः सीएसएमटी (16.10) ते कल्याण (17.18)- फास्ट

9 के 94 ः कल्याण (17.27) ते सीएसएमटी (18.30) - फास्ट

10 के 103 ः सीएसएमटी (18.36) ते कल्याण (19.41) - फास्ट

11 के 122 ः कल्याण (19.41 ) ते सीएसएमटी (21.28) -फास्ट

12 के  125 ः सीएसएमटी (21.42) ते कल्याण (23.05)- सेमी फास्ट

13 डीके 16 ः कल्याण (12.11) ते दादर (00.21)  -  स्लो

14 डीटी 1 ः दादर (00.29) ते ठाणे (01.05) - स्लो
---- 

AC लोकल ट्रेन (Link 3)

1 टी 24 ः ठाणे (07.04) ते सीएसएमटी (08.00) - स्लो

2 टी 19 ः सीएसएमटी (08.04) ते ठाणे (08.46 )- फास्ट

3 टी 46 ः ठाणे (09.03) ते सीएसएमटी (0.9.47) - फास्ट

4 ए 15  ः सीएसएमटी (09.51) ते अंबरनाथ (11.08) - स्लो

5 ए 30 ः अंबरनाथ (11.17) ते सीएसएमटी (13.02)- स्लो

6 टी 71 ः सीएसएमटी (13.06) ते ठाणे (14.06) - स्लो

7 टी  86 ः ठाणे (14.22) ते सीएसएमटी (15.20) - स्लो

8 डीएल 29 ः सीएसएमटी (15.24) ते डोंबिवली (16.43) - स्लो

9 डीएल 36 ः डोंबिवली (16.55 ) ते सीएसएमटी (18.14) - स्लो

10 डीएल 43* ः सीएसएमटी (18.18) ते डोंबिवली (19.37) - स्लो

11 डीएल 48 * ः डोंबिवली (19.50) ते सीएसएमटी (21.12)- स्लो

12 के 123 * ः  सीएसएमटी (21.16) ते कल्याण (22.45)- स्लो

13 के 138 ः कल्याण (22.56) ते सीएसएमटी (00.27)- स्लो

14 सी 3 * ः सीएसएमटी (00.31 ) ते कुर्ला (01.00)  - स्लो