संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली संपूर्ण मुलाखत

ही संपूर्ण मुलाखत खालील व्हिडीओत तुम्हाला पाहता येणार आहे.

Updated: Apr 13, 2018, 05:25 PM IST

मुंबई : सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतीला एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिली आहेत. यात काही मजेदार उत्तरं देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. या मुलाखतीत अनेक गंमती जमती झाल्या, त्यामुळे ही मुलाखत विशेष गाजली. लोकमतच्या एका कार्यक्रमात ही मुलाखत झाली. यापूर्वी एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती. ही मुलाखत देखील विशेष गाजली होती.