सेल्फीच्या नादात काय हे झालं? । पाहा व्हिडिओ

सेल्फीच्या नादात आपण काय करतो याचं भान न ठेवता अनेकांनी आपले प्राण गमवले आहेत. 

Updated: May 2, 2019, 11:05 PM IST
सेल्फीच्या नादात काय हे झालं? । पाहा व्हिडिओ title=
Image source: Reuters

मुंबई : सेल्फीच्या नादात आपण काय करतो याचं भान न ठेवता अनेकांनी आपले प्राण गमवले आहेत. तर, या सेल्फीच्या नादात कुटुंबाचं नुकसान झालं असून, याबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

हा व्हिडीओ अतिशय धक्कादायक आहे, म्हणूनच सेल्फी काढताना कोणताही स्टंट किंवा आपल्या काही दुखापत होईल अशी रिस्क घेऊ नका, अशा सेल्फीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याबाबत मुंबई पोलिसांनी काय ट्विट केले आहे पाहा.