सांगलीत आंदोलनकांनी रिक्षाच्या काचा फोडल्या

सांगलीत सीएए आणि एनआरसी विरोधात जिल्हा बंद आंदोलनात राडा झाला.

Updated: Jan 29, 2020, 03:36 PM IST
सांगलीत आंदोलनकांनी रिक्षाच्या काचा फोडल्या title=

सांगली : सांगलीत सीएए आणि एनआरसी विरोधात जिल्हा बंद आंदोलनात राडा झाला. आंदोलकांनी रिक्षांच्या काचा फोडल्या. काही तरूणांनी मिरज रोडवर जबरदस्तीने रिक्षा बंद केल्या. एका रिक्षाच्या काचाही फोडल्या. रस्त्यात तोडफोड करणाऱ्या दोघांना महात्मा गांधी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जबरदस्तीने तोडफोड करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.