राहता तालुक्यात लोणीत बिबट्याची दहशत

राहाता तालुक्यातील लोणीत परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय.

Updated: Jan 13, 2018, 07:56 PM IST
राहता तालुक्यात लोणीत बिबट्याची दहशत title=

राहता : राहाता तालुक्यातील लोणीत परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय.

लोणीत राहाणाऱ्या भैय्या दिवटे यांच्या घरासमोरून कुत्र्याचं पिल्लु घेऊन जात असताना बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय.. प्रवारा कलव्याजवळ दिवटे याचं घर आहे. गेल्या काही दिवसांपासून मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर होतं असल्याचं नागरिकांडून सांगण्यात येतय.. आणि आता समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओमुळे लोणी परिसरात भितीचे वातावरण पसरलेय.